Vanraj Andekar Murder | वनराज आंदेकरांच्या खुनासाठी ‘ए’ व ‘बी’ टीम; धक्कादायक माहिती समोर; पोलिसांच्या तपासाला वेग

Vanraj Andekar Murder Case

पुणे : Vanraj Andekar Murder | वनराज आंदेकर खून प्रकरणात महत्वाच्या अपडेट समोर येत आहेत. रविवारी (दि. १ सप्टेंबर) वनराज यांचा गोळ्या झाडून (Firing In Nana Peth Pune) व कोयत्याने वार (Koyta Attack) करून खून करण्यात आला (Murder In Nana Peth Pune). झालेल्या हल्ल्यात दोन गोळ्या आणि कोयत्याचे २४ वार केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आरोपींनी वनराज यांचा खून करण्यासाठी हायटेक प्लॅनिंग केल्याची माहितीही समोर येऊ लागली आहे.

https://www.instagram.com/p/C_s6epHJYo8

दोन वेगवेगळ्या टीम वनराज यांच्या खूनासाठी तयार होत्या अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. प्रत्यक्ष हल्ला करणारी टीम ही ‘ए’ टीम म्हणून होती. घटनास्थळावर हल्ला झाला किंवा दोन्ही गट समोरासमोर आले तर त्यासाठी ‘बी’टीम आरोपींनी याच परिसरात उभी केली असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याबाबत आता पोलिसांकडून (Pune Police) खात्री केली जात असून, ही माहिती प्रत्यक्ष हल्ला करणाऱ्या त्या १३ जणांकडून मिळाली आहे. त्यावरून पोलिसांनी संबंधित परिसरातले सीसीटीव्ही (CCTV Footage) तपासण्यास सुरूवात केली आहे. (Pune Crime Branch)

https://www.instagram.com/p/C_sr9xIpega

दरम्यान,बहिण संजीवनी जयंत कोमकर Sanjivani Jayant Komkar (वय ३७, रा. नाना पेठ, डोके तालीमजवळ), बहिणीचा दिर प्रकाश लक्ष्मण कोमकर Prakash Laxman Komkar (वय ५१) आणि सोमनाथ सयाजी गायकवाड Somnath Sayaji Gaikwad (वय ४१, धनकवडी, मुळ. नाना पेठ), गणेश लक्ष्मण कोमकर Ganesh Laxman Komkar (वय ३७) व जयंत लक्ष्मण कोमकर Jayant Laxman Komkar (वय ५२) यांच्या पोलीस कोठडीत १२ सप्टेंबरपर्यंत वाढ झाली आहे. (Vanraj Andekar Murder)

https://www.instagram.com/p/C_sffo8JDX6

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed