Jaya Kishori At Bhau Rangari Ganpati | सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्त्या जया किशोरी यांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

पुणे : Jaya Kishori At Bhau Rangari Ganpati | राज्यात गणेशोत्सवामुळे आनंदमय वातावरण आहे. शहरातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणावरून लोकं येत असतात. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या दर्शनासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहात बाप्पाचे दर्शन घेत आहेत. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati)
https://www.instagram.com/p/C_w7i6wJzDG
दरम्यान, प्रेरणादायी वक्त्या जया किशोरी यांनी मंगळवारी (दि.१०) हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेत बाप्पाची आरती करण्यात आली. यावेळी उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन (Punit Balan) यांच्याकडून जया किशोरी यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला.
https://www.instagram.com/p/C_vXS4JJT6M
माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “याठिकाणी येऊन खूप छान वाटलं, बाप्पाचं दर्शन कोणाला आवडत नाही. गणेशोत्सवाचे हे दहा दिवस आनंदाचे उत्सवाचे असतात. हिंदुस्थानातील प्रत्येकाने बाप्पाचे दर्शन घेतले पाहिजे. मी बाप्पाकडे काहीही मागितले नाही मात्र जे योग्य असेल ते द्यावं, असेही त्यांनी सांगितलं. (Jaya Kishori At Bhau Rangari Ganpati)
https://www.instagram.com/p/C_vLBeLpYCp
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा