Pune CP Amitesh Kumar At Bhau Rangari Ganpati | पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

पुणे : Pune CP Amitesh Kumar At Bhau Rangari Ganpati | राज्यात गणेशोत्सव आनंदमय वातावरणात सुरु आहे. घरोघरी गणरायाचं आगमन झालंय, गणेशोत्सवासाठी देशभरातून आणि परदेशातून अनेक भाविक पुणे शहरांमध्ये येत असतात. दरम्यान पुण्यात गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
https://www.instagram.com/p/C_zcabRpGDY
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati ) येथे भेट देऊन बाप्पाची आरती करत दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन (Punit Balan) यांच्याकडून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे मोदकाची प्रतिकृती देऊन स्वागत केले.
https://www.instagram.com/p/C_vLBeLpYCp
यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की , देशभरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. सर्वानी यानिमित्ताने जल्लोष करायला हवा, मात्र सूचित केलेल्या नियमांचे पालन करणेही महत्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (Pune CP Amitesh Kumar At Bhau Rangari Ganpati)
https://www.instagram.com/p/C_xNm9Lpk4D
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा