Bahu Rangari Ganpati | अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे (त्र्यंबकेश्वर, नाशिक) चंद्रकांत मोरे यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

Bahu Rangari Ganpati

पुणे: Bahu Rangari Ganpati | हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक ट्रस्ट’च्या (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) बाप्पाच्या दर्शनाला गर्दी वाढताना दिसत आहे. सनई व चौघड्यांची सुरावट, शंख नाद आणि ढोल ताशांचा जल्लोषपूर्ण निनाद अशा उत्साही व मंगलमय वातावरणात भाविक गणेशोत्सवात सहभागी होत बाप्पाच्या चरणी लीन होत प्रार्थना करताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/reel/C_z41KppLu_/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

चंद्रकांत दादासाहेब मोरे Chandrakant Dadasaheb More (अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (नाशिक) यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला भेट देऊन श्रींचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे (Sanjeev Javale) यांच्याकडून चंद्रकांत मोरे यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला.

https://www.instagram.com/p/C_zfzD9JwNb

वैशिष्टपूर्ण गणेशमूर्ती आणि भव्य-दिव्य सजावट हे पुण्यातील गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षणाचं केंद्र असतं. पुण्यातील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.

https://www.instagram.com/p/C_zcabRpGDY

You may have missed