Bhau Rangari Ganpati | ‘दीपक केटर्स’चे दीपक शहा यांच्याकडून 351 किलोंचा मोदक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा चरणी अर्पण

पुणे : Bhau Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, मनोरंजन, क्षेत्रातील मान्यवर भेट देत बाप्पाचे दर्शन घेऊन आरती करत आहेत. शहरातील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव म्हणून ओळखला जातो. दरम्यान, सर्वत्रच गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतो आहे. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati)
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे उत्साह आणि नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे. आपल्यावर बाप्पाची सदैव कृपादृष्टी राहावी म्हणून गणरायाच्या चरणी भाविक प्रार्थना करीत आहेत. दरम्यान, ‘दीपक केटर्स’चे (Deepak Caterers) दीपक शहा (Deepak Shah) यांच्याकडून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा चरणी 351 किलोंचा मोदक अर्पण करण्यात आला आहे.
यावेळी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन (Punit Balan) यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Bhau Rangari Ganpati)
https://www.instagram.com/p/C_5jiXUJHYn
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात
Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”
Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली