Shivsena Shinde Group Leader | ‘गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला 1500 मिळाले असते का?’, शिंदे गटातील नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – ‘पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार’
सांगली: Shivsena Shinde Group Leader | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) राज्यभर चर्चा आहे. दरम्यान विरोधक या योजनेवरून महायुती सरकारवर (Mahayuti Govt) टीकेची झोड उडवत आहेत. दरम्यान गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडकी बहीण योजनेतून राज्यातील महिलांना महिन्याला १५०० रुपये मिळाले असते का? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी उपस्थित केला आहे. सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
https://www.instagram.com/p/DAlJnxepPUv
आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडकी बहीण योजनेतून राज्यातील महिलांना महिन्याला १५०० रुपये मिळाले असते का, शेतकऱ्यांना वीजबील माफ झाले असते का, असे सांगत संजय राऊतांना मतदान करण्याची आमची इच्छा नव्हती. आम्हाला संजय राऊत नाही, शिवसेना महत्त्वाची होती. त्यामुळे सर्वांनी गुपचूप मतदान करावे असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. मविआने भंगार गोळा करायला सुरुवात केली आहे, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.
https://www.instagram.com/p/DAlD6tzibpE/?img_index=1
दरम्यान, ‘एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकदम ओके’, मविआमधील नेत्यांचे
भावी मुख्यमंत्र्यांचे दहा-बारा पोस्टर लागतात, पण एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार
यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वास शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.
https://www.instagram.com/p/DAk64-TJPRi
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Rohit Pawar | ‘रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले…’ सुप्रिया सुळेंचे वक्तव्य चर्चेत;
म्हणाल्या – ‘शरद पवारांचा वारसा त्यांनी चालवला तर…’
Maharashtra Politics | फडणवीसांच्या निकटवर्तीय असलेला आणखी एक नेता शरद पवारांच्या गळाला;
भाजपचे कार्यकर्ते चिंतेत