Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीदरम्यान पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागाचा 24 तास नियंत्रण कक्ष

Notes-500

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी मुंबई प्राप्तिकर विभागाने २४ x ७ कार्यरत असलेला नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. आदर्श आचारसंहिता लागू असेपर्यंत हा नियंत्रण कक्ष कार्यरत राहील. हा नियंत्रण कक्ष कर्तव्यनिष्ठ जनतेला आणि राज्यातील नागरिकांना निवडणूक प्रचारासाठी वापरल्या जाणार्‍या रोख आणि मौल्यवान वस्तूंबद्दल माहिती देण्यासाठी सक्षम बनवेल. टोल फ्री क्रमांक, व्हॉटसअ‍ॅप नंबर किंवा टेक्स्ट मेसेज क्रमांक आणि ईमेलद्वारे नियंत्रण कक्षाला माहिती देता येईल, असे प्राप्तिकर विभागाने कळविले आहे.

टोल फ्री क्रमांक – 1800221510
व्हॉटस अप किंवा टेक्स्ट मेसेज क्रमांक – 896176276/ 8976176776
ईमेल आयडी : mumbai.addldit.inv7@incometax.gov.in
नियंत्रण कक्षाचा पत्ता : खोली क्रमांक ३१६, तिसरा मजला, सिंधिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई ४००००१

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On Jayant Patil | शरद पवारांचे जयंत पाटलांबाबत सूचक वक्तव्य; म्हणाले, ”
जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची…”

Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडून पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघावर दावा;
अनेकांनी दिल्या मुलाखती

Pune ACB News | उत्पन्नापेक्षा कोट्यवधींचा मालमत्ता बाळगणार्‍या शिरीष यादव याच्यावर गुन्हा दाखल;
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Pune Politics News | महायुतीच्या पुणे महानगर व पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक पदी संदीप खर्डेकर
यांची नियुक्ती; खर्डेकर म्हणाले – ‘महायुती पुणे शहर व जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व एकवीस जागा जिंकणार’

You may have missed