BJP Candidates List For Maharashtra Assembly | भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी समोर; देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, महेश लांडगे, सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा समावेश

Chandrakant Patil-Devendra Fadnavis

दौंडमधून राहूल कुल तर चिंचवडमधून शंकर जगताप

मुंबई : BJP Candidates List For Maharashtra Assembly | आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. २0 नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. महायुतीत मागील काही दिवसांपासून जागावाटपावर चर्चा सुरु होती. त्यानंतर आता भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. भाजपकडून पहिल्या यादीत एकूण ९९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी विद्यमान आमदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे.

नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस, कामठी – चंद्रशेखर बावनकुळे, जामनेर- गिरीश महाजन , बल्लारपूर- सुधीर मुनगंटीवार , भोकर – श्रीजया अशोक चव्हाण , जिंतूर- मेघना बोर्डीकर- साकोरे, परतूर- बबनराव लोणीकर, भोकरदन- संतोष रावसाहेब दानवे, वांद्रे पश्चिम- आशिष शेलार, मलबार हिल- मंगल प्रभात लोढा, कुलाबा- राहुल नार्वेकर, दौंड- राहूल कुल, चिंचवड- शंकर जगताप, भोसरी-महेश लांडगे, शिवाजीनगर- सिद्धार्थ शिरोळे, कोथरूड- चंद्रकांत पाटील, पार्वती-माधुरी मिसळ, शिर्डी- राधाकृष्ण विखे-पाटील, कर्जत-जामखेड- राम शिंदे , निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर, औसा- अभिमन्यू पवार, तुळजापूर- राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील (BJP Candidates List For Maharashtra Assembly)

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा; मविआत वाद चिघळला

Helmet Compulsory In Pune | पुण्यात हेल्मेटसक्ती! सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?

You may have missed