Kothrud Assembly Election 2024 | चंद्रकांतदादा पाटील यांचा कमिन्सच्या कर्मचाऱ्यांशी संवादाने प्रचाराचा समारोप
दादा तुम्हाला जास्तीत जास्त मतदान करु – कमिन्स कर्मचाऱ्यांचा निर्धार
पुणे : Kothrud Assembly Election 2024 | प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी कमिन्सच्या कर्मचाऱ्यांशी (Cummins Employees) संवाद साधला. यावेळी कमिन्स कर्मचाऱ्यांनी चंद्रकांतदादा पाटील यांना जास्तीत जास्त मतदान करुन विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, सरचिटणीस विठ्ठल आण्णा बराटे, दीपक पवार, नवनाथ जाधव, राजाभाऊ बराटे, बाळासाहेब टेमकर, अमित तोरडमल, बाळासाहेब दांडेकर यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कामगार युनियनचे उपाध्यक्ष सुधीरबापू सरोदे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत चंद्रकांतदादा पाटील यांचे काम सर्वसमावेशक आहे. कोणतीही जात पंथ यांचा विचार न करता तुम्ही प्रत्येक घटकांसाठी काम केले आहे. त्यामुळे तुम्हाला विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करु, अशी कामगार युनियनच्या वतीने ग्वाही दिली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई
Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध