Gold-Silver Price Today | बाजारात सोन्याच्या किमतीत मोठा बदल; आजचा सोन्याचा भाव किती? जाणून घ्या

Gold

पुणे :  Gold-Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. त्याचप्रमाणे आज, सोमवार, २३ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या किमतीत मोठा बदल झाला आहे. सोन्याच्या किमतीत वाढ झाली असतानाच चांदीच्या किमतीतही बदल झाला आहे.

बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, आज, देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १६०,४८० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १४७,१०७ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २६९,२२० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर २,६९२ रुपये आहे.

आजचा सोन्याचा भाव –  

मुंबई :
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४६,८४१
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,६०,१९०

पुणे :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४६,८४१
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,६०,१९०

नागपूर :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४६,८४१
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,६०,१९०

नाशिक :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४६,८४१
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,६०,१९०

You may have missed