List of Unauthorized Schools In Pune | पुणे महापालिकेकडून 13 अनधिकृत शाळांची यादी जाहीर; पालकांना प्रवेश न देण्याचे आवाहन

List of Unauthorized Schools In Pune | Pune Municipal Corporation announces list of 13 unauthorized schools; Parents urged not to admit them

पुणे : List of Unauthorized Schools In Pune |  पुणे महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागाने शहरातील अनधिकृत शाळांविरोधात कारवाईचा इशारा देत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी १३ शाळांची यादी जाहीर केली आहे. या शाळांना अधिकृत मान्यता नसल्याचे स्पष्ट करत पालकांनी आपल्या पाल्यांना सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात अशा शाळांमध्ये प्रवेश देऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुण्यातील अनधिकृत 13 शाळांची यादी

1. न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल बिबवेवाडी पोलिस स्टेशन जवळ विमलविहार समोर, चितामणी नगर,
2. महात्मा गांधी प्रशाला प्लॉट नं.५२, लेन नं.२B संजय पार्क, येरवडा, पुणे
3. टीम्स तकवा इस्लामिक स्कूल अँड मक्तब, स.न. ७०/१/१, NIBM रोड कोंढवा बु पुणे-४११०४८
4. सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल कोंढवा बु पुणे
5. इमॅन्युअल पब्लिक स्कूल, महंमदवाडी रोड हडपसर पुणे-२८
6. आकांक्षा अकॅडमी स्कूल, अजिंक्य डी. वाय. पाटील रोड, लोणी काळभोर, पुणे
7. एलोरा मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन आयर्न पब्लिक स्कूल, मानाजी नगर, नऱ्हे, पुणे
8. लेगसी हाय स्कूल, अशोक नगर, कोंढवा बु., पुणे
9. शिबली नोमानी इंग्लिश मिडीयम स्कूल, अशोक नगर, कोंढवा बु., पुणे
10. ऑर्चिड द इंटरनॅशनल स्कूल, उंडी, ता. हवेली पुणे
11. ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट पुणे इकरा इस्लामिक स्कूल, कोंढवा, पुणे
12. ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूल, आंबेगाव बु., पुणे
13. आयर्न वर्ल्ड स्कूल, उंडी पुणे

You may have missed