Pune PMC Elections | प्रभाग 7 : गोखलेनगर-वाकडेवाडीमध्ये राष्ट्रवादीचे निलेश निकम, दत्ता बहिरट, अंजली ओरसे विजयी; माजी नगरसेविका रेश्मा भोसले, सायली माळवे, आशा साने पराभूत
पुणे : Pune PMC Elections | संपूर्ण पुण्यात भाजपची जोरदार घोडदौड सुरु असताना प्रभाग क्रमांक ७ गोखलेनगर - वाकडेवाडी प्रभागात भाजपला...
