Pune News | पुण्यातील ग्रीनअॅरे लॅब्सकडून गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी एचपीव्ही स्व-नमुना संकलन पद्धतीची सुरुवात
सर्विक्सेन्स अभ्यासात एचपीव्ही शोधण्यासाठी ९८ टक्के संवेदनशीलता आणि ९९.४ टक्के विशिष्टता; पाच वर्षांच्या बहुकेंद्रीय अभ्यासातून प्रादेशिक फरक आणि एकापेक्षा अधिक...
