Maharashtra Weather | उष्णतेचा चटका अन् अवकाळी पावसाची सर; महाराष्ट्रातील बदलत्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत
मुंबई : Maharashtra Weather | राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसच उन्हाचा तीव्र चटका जाणवू लागला असतानाच अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली...
