Pune Crime News | सॉफ्टवेअर कंपनीत गुंतवणुक करायला सांगून 1 कोटी 85 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन नर्हे पोलिसांनी एकाला केली अटक
पुणे : Pune Crime News | प्रोजेक्ट आणण्यासाठी ओळखी असल्याचे सांगून सॉफ्टवेअर कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगून एका व्यावसायिकाची १ कोटी...
