Alandi Pune News | पुणे : ‘चेहऱ्याची त्वचा खराब होईल म्हणून पाण्यात गेलो नाही अन् वाचलो; पण, डोळ्यांसमोर आठ मित्र गेले’ ! दिवेआगर दुर्घटनेतील विद्यार्थ्याची व्यथा
पुणे/आळंदी: Alandi Pune News | दिवेआगर समुद्रकिनारी झालेल्या दुर्घटनेत आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर सहलीतून बचावलेल्या विद्यार्थ्यांच्या मनावर खोल परिणाम झाला...
