Wai Assembly Constituency | शिवसेना शिंदे गटाचा बडा नेता तुतारी हाती घेण्याच्या तयारीत; अजित पवारांच्या आमदाराविरोधात थोपटले दंड
सातारा: Wai Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) घोषणा झाली आहे. त्यामुळे साहजिकच राजकीय घडामोडींना वेग...
