Jayant Patil On BJP Govt | हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशाच्या मेळाव्यात जयंत पाटलांनी सगळंच काढलं; म्हणाले – ‘दिल्लीश्वरांकडून शरद पवारांना ईडीची नोटीस, नमवण्याचे आटोकाट प्रयत्न’
इंदापूर: Jayant Patil On BJP Govt | हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी भाजप (BJP) मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (Sharad Pawar...
