Pune Crime News | पुणे : बनावट कुलमुखत्यार पत्र तयार करुन मार्केटयार्डमधील गाळ्यांवर हक्क मिळविण्याचा प्रयत्न, सहकारनगर पोलिसांकडून माधव पांडुरंग बोराटे आणि रुपेश अशोक समेळ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | सातारा रोडवरील धनकवडी येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कुलमुखत्यार पत्राची नोंदणी करुन त्याद्वारे कृषी...
