Pune Water Supply | अल-निनोच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे नियोजन; स्थानिक स्वराज्य संस्थांना 20 टक्के कपातीच्या सूचना; पुणे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची जलसंपदा विभागाकडून मागणी
३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पुणे : Pune Water Supply...
