Maharashtra Weather Alert | अनेक जिल्ह्यांत पारा 40 अंशांच्या पार, हवामान विभागाकडून हीटवेव्हचा इशारा
पुणे : Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रात उन्हाळ्याचा तडाखा आता अधिकच तीव्र होऊ लागला असून, राज्याच्या अनेक भागांमध्ये तापमानाने चाळीशी ओलांडली...
