Pune Crime News | गोळी न उडाल्याने पिस्टल डोक्यात मारुन खुनाचा प्रयत्न करणार्या फरार गुन्हेगाराला पकडून खडक पोलिसांनी 2 गावठी पिस्टल, एक जिवंत काडतुस केले जप्त
पुणे : Pune Crime News | पूर्व वैमनस्यातून वज्र मारुती मंडळाजवळ मारुती जन्मोत्सवाचे फलक लावणार्या तरुणावर पिस्टल रोखून फायर केले....
