Surendra Pathare Foundation | वडगावशेरी मतदारसंघातील तरुण-तरुणींसाठी आशेचा किरण; रोजगार मेळाव्यात टाटा मोटर्समध्ये नोकरीची संधी
पुणे: Surendra Pathare Foundation | सुरेंद्र पठारे फाऊंडेशन व सह्याद्री बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला युवक...
