Chandrakant Patil | चंद्रकांतदादा पाटील यांचा आणखी एक स्तुत्य पुढाकार ! ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी ‘रिक्षामित्र फीडर’ सेवेचा शुभारंभ
पुणे : Chandrakant Patil | सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आणखी एक स्तुत्य...
