Pune Police Inspectors Transfers | पुणे शहरातील काही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह 18 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Pune Police Inspectors Transfers | 18 police officers including some senior police inspectors transferred in Pune city

पुणे : Pune Police Inspectors Transfers | विषारी दारुमुळे पुणे शहरात अनेकांचा बळी गेल्याने राज्यात खळबळ  उडाली होती़ पुणे शहर पोलीस दलावर सर्व बाजूने टिका होत असताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता शहर पोलीस दलातील १८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.

पोलीस निरीक्षक (सध्याचे ठिकाण) बदलीचे ठिकाण

संदिप देशमाने (वपोनि कोथरुड पो. स्टे.), वपोनि फरासखाना पो. स्टे.
रुणाल सुजाउद्दीन मुल्ला (पोनि़. वाहतूक शाखा), वपोनि़. डेक्कन पो. स्टे.
मानसिंग पाटील (वपोनि़ काळे पडळ पो. स्टे.) वपोनि़ भारती विद्यापीठ पो. स्टे.
अरुण घोडके (पोनि. विश्रामबाग पो. स्टे.) वपोनि. कोथरुड पो. स्टे.
राजेंद्र भाऊराव पन्हाळे (वपोनि. लोणी काळभोर पो. स्टे.), वपोनि. विश्रांतवाडी पो. स्टे.
संतोष खेतमाळस (वपोनि. लष्कर पो. स्टे.), वपोनि. कोंढवा  पो. स्टे.
पंडीत रेजितवाड (पोनि. गुन्हे शाखा) वपोनि. वानवडी पो. स्टे.
युवराज हांडे (पोनि. गुन्हे शाखा), वपोनि़ लष्कर पो. स्टे.
गिरीषा निंबाळकर (वपोनि. डेक्कन पो. स्टे.), वपोनि. काळेपडळ पो. स्टे.
संजय करनूर (पोनि. गुन्हे खडक पो. स्टे.) वपोनि़ नºहे पो. स्टे.
प्रदिप पवार (पोनि. गुन्हे, लष्कर पो. स्टे) वपोनि, गुन्हे लोणी काळभोर पो. स्टे.
प्रशांत भस्मे (वपोनि. फरासखाना पो. स्टे.) पोनि. गुन्हे शाखा
राहुलकुमार खिलारे (वपोनि. भारती विद्यापीठ पो. स्टे.) पोनि. गुन्हे शाखा
भाऊसाहेब पाटील (वपोनि. वानवडी पो. स्टे.), पोनि. गुन्हे शाखा
आसाराम शेटे (वपोनि. नºहे पो. स्टे.) पोनि. आर्थिक गुन्हे शाखा
उत्तम नामवाडे (पोनि. गुन्हे, फरासखाना, पो. स्टे.) पोनि. विशेष शाखा
नवनाथ जगताप (पोनि. कोंढवा पो. स्टे.), पोनि. गुन्हे, विश्रामबाग पो. स्टे.
संगिता जाधव (पोनि. वानवडी पो. स्टे.) पोनि. वाहतूक शाखा
पुण्यात बदलून आलेले पोलीस निरीक्षक संतोष कोळी यांची पोनि. गुन्हे शाखा येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे (गुन्हे अन्वेषण विभाग) आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे (मुंबई शहर) यांची बदली झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.

You may have missed