Pune PMC News | पुणे ग्रँड टूरसाठी 136 किमी रस्त्यांची तपासणी; रस्ते, पदपथांच्या दर्जासाठी ‘पेव्हटेक’ची सल्लागार म्हणून नियुक्ती; कामांच्या खर्चाच्या 1.5 टक्के शुल्क
पुणे : Pune PMC News | जानेवारी २०२७ मध्ये पुण्यात होणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर २०२७’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या मार्गावरील...
