BJP On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं, भाजपाची खोचक टीका, म्हणाले – “मूळची विचारधारा काँग्रेसच्या पायात आणि काँग्रेसचे उपरणे स्वतःच्या गळ्यात”
मुंबई : BJP On Uddhav Thackeray | मुंबई काँग्रेसच्या (Mumbai Congress) वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजीव गांधी सद्भावना दिवस कार्यक्रमात...
