Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुका कधी होणार?, जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, ऑक्टोबरमध्ये निवडणुका…
मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | यांना आता ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्याचे धाडस होणार नाही. त्यामुळे दिवाळीनंतरच हे निवडणुका घेतील....
