Baner Pune Crime News | मजुराच्या डोक्यात वार करुन गळ्यात दोरी गुंडाळून आत्महत्येचा केला बनाव; दारुच्या नशेत केला खुन, बाणेरमधील बांधकाम साईटवरील घटना
पुणे : Baner Pune Crime News | बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर डोक्यात, तोंडावर मारहाण करुन त्याचा खून केला....
