Supriya Sule Beed Visit | माणुसकीच्या नात्याने हा लढा लढणार, सुप्रिया सुळेंची मस्साजोगमध्ये घोषणा, मृत संतोष देशमुखांच्या आईने हंबरडा फोडला, ”माझा राम गेला…”
बीड : Supriya Sule Beed Visit | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बीडच्या मस्साजोग गावाला...
