Creative Foundation | वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना आधार कार्ड व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणार – माधुरीताई मिसाळ
कुटुंबातील ज्येष्ठांना वृद्धाश्रमात धाडणे हे कोणत्याही सुसंस्कृत शहराला शोभणारे नाही - संदीप खर्डेकर क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे विविध संस्थांना मदतीचा हात...
