Monsoon Update-Andaman-Konkan | मॉन्सूनचे अंदमानात आगमन; 6 जूनपर्यंत कोकण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता, प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना
कोल्हापूर: Monsoon Update-Andaman-Konkan | नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला वेग आला असून मॉन्सूनने आज (१६ मे) अंदमान-निकोबार बेटांमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे....
