Pune Crime News | तरुणाचे अपहरण करुन मारहाण करुन लुटणार्या सराईत 6 दरोडेखोरांना गुन्हे शाखेच्या युनिट 4 च्या पथकाने केले जेरबंद
पिंपरी/ पुणे : Pune Crime News | मोटारसायकलवरुन जाणार्या तरुणाचे रिक्षातून आलेल्या दरोडेखोरांनी अपहरण करुन त्यांना मामुर्डी येथे घेऊन गेले....
