Wakad Pune Crime News | फॉर्च्युनरची नंबरप्लेट झाकणार्या मालकाला वाकड पोलिसांनी केली अटक; नंबरप्लेट उघडझाप करणारी यंत्रणा बसविलेली फॉर्च्युनर केली जप्त
पुणे : Wakad Pune Crime News | रस्त्याने जात असताना अचानक फॉर्च्युनरची नंबरप्लेट झाकली जात असलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल...
