Pune Crime News | मनपाच्या आदेशाचे उल्लंघन भोवले; सिंहगड सिटी स्कूलचे संस्थापक मारुती नवले आणि सुनंदा नवले यांच्यावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | पुणे महानगरपालिकेच्या आदेशाचे उल्लंघन करून शासकीय परवानगीशिवाय शाळेचे स्थलांतर केल्याचा तसेच नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश...
