Pune Ganesh Visarjan Miravnuk | पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल 33 तास 27 मिनिटे; 4,170 सार्वजनिक तर 6.24 लाख घरगुती गणपतींचे विसर्जन
कसबा गणपतीपासून सुरू झालेली मिरवणूक दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6.10 वाजता संपली पुणे : Pune Ganesh Visarjan Miravnuk | पुणे शहरातील...
