Sandeep Khardekar | एसएनडीटी मेट्रो स्थानकातील पार्किंग अव्यवस्थेमुळे नागरिक त्रस्त; पाहणी दौऱ्याची आणि उपाययोजनांची क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्याकडून मागणी
Sandeep Khardekar | पुण्यातील कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी मेट्रो स्थानक परिसरातील पार्किंगच्या वाढत्या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानक...
