Purandar Airport | पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहणास 30 जूनपर्यंत मुदतवाढ; सुमारे 70 टक्के करारनामे जमा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे : Purandar Airport | प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ (पुरंदर) प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण आणि मोबदला स्वीकारण्याची मुदत शेतकरी व...
