Pune Crime News | पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट 6 च्या पथकाने केले जेरबंद; 100 हून अधिक गुन्हे असलेल्या अजयसिंग दुधानीकडून पिस्टल, 6 काडतुसे जप्त
पुणे : Pune Crime News | पुणे - सोलापूर महामार्गावरी पेट्रोलपंप लुटण्याच्या तयारी असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीचा पाठलाग करुन गुन्हे शाखेच्या...
