Pune Water Supply | पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट; पुढील सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची शक्यता, महापौर मंजुषा नागपुरे यांची माहिती
पुणे : Pune Water Supply | खडकवासला धरण समूहातील झपाट्याने घटणारा पाणीसाठा लक्षात घेता पुणेकरांना लवकरच पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची...
