Pune Traffic News | टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स 2025 : वाहतूक कोंडीत पुणे जगात पाचव्या क्रमांकावर; पुणेकरांचे 152 तास ट्रॅफिकमध्ये वाया
पुणे: Pune Traffic News | टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स २०२५ नुसार जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांच्या यादीत पुणे पाचव्या क्रमांकावर पोहोचले...
