Mohan Joshi Pune Congress | विधी महाविद्यालयांच्या मान्यता प्रक्रियेवरून काँग्रेसचे मोहन जोशी आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी
मुंबई/पुणे : Mohan Joshi Pune Congress | महाराष्ट्रातील विधी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेत बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या मान्यता पद्धतीमुळे गंभीर परिस्थिती...
