Pune Crime News | कौटुंबिक वादातून भावजयीच्या पायावर गरम पाण्याची बादली टाकून दीराने चापटी मारुन गालाचे हाड केले फ्रॅक्चर
पुणे : Pune Crime News | कौटुंबिक वादातून भावजयीच्या पायावर गरम पाण्याची बादली ओतून तिला जखमी केले़ तिच्या गालावर जोरात चापटी...
