Reservation For Mayor | राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण जाहीर; 15 महानगरपालिकांमध्ये महिला होणार महापौर
मुंबई : Reservation For Mayor | राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाची आरक्षणाची सोडत नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली...
