Mobile Passport Service Camp | पुणे येथील रावेत भागातील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयामध्ये फिरते पारपत्र सेवा शिबीर
पुणे : प्रादेशिक पारपत्र कार्यालय (आरपीओ) पुणे यांच्यामार्फत येत्या 28, 29 आणि 30 जानेवारी 2026 रोजी पुणे येथील रावेत भागातील पिंपरी...
