Khadi Mahotsav Pune | खादी महोत्सवानिमित्त सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शनाचे आयोजन

Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojna

पुणे : Khadi Mahotsav Pune | खादी वस्त्राला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तसेच खादीचा प्रचार व वापर वाढविण्यासाठी महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांतर्गत ५ ते ९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे खादी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. आर. खरात यांनी कळविले आहे.

परदेशी मालाचा बहिष्कार करुन असहकार चळवळ ७ ऑगस्ट १९०५ पासून खादी उत्पादन व वापराची मोहिम सुरू झाली. या कारणामुळे ७ ऑगस्ट २०१५ पासून भारत सरकारच्यावतीने आंतरराष्ट्रीय ‘खादी व हातमाग दिवस’ पाळण्यात येतो. या दिनानिमित्त आयोजित खादी महोत्सवात खादी कापड, राष्ट्रध्वज व मंडळाच्या महाबळेश्वर येथील शुद्ध व सेंद्रिय मध उपलब्ध होणार आहे. सर्व नागरिकांनी सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. खरात यांनी केले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Court Crime News | शाळेत शिक्षिकेकडे वाईट नजरेने पाहत तिचा विनयभंग करणाऱ्या उपमुख्यध्यापकाला 2 वर्षे कारावासाची शिक्षा

Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभेसाठी शरद पवार गटाचे उमेदवार ठरले? यात्रा काढत मतदारसंघात करणार शक्तिप्रदर्शन

Malhar Peth Police Station | मल्हारपेठ पोलिसांनी चोरी झालेले 3 लाख 73 हजार रुपये किंमतीचे 17 मोबाईल केले हस्तगत

Gold and Silver Rate | सोन्याने पुन्हा घेतला वेग, आता इतक्या किमतीला विकलं जातंय 22 आणि 24 कॅरेट गोल्ड; चांदीही चमकली

Devendra Fadnavis | ‘दिल्लीच्या राजकारणात जाणार की महाराष्ट्रात ?’ फडणवीस म्हणाले – ‘राजकारण हा अनिश्चिततेचा निश्चित खेळ त्यामुळे…”

You may have missed