Swargate Pune Crime News | स्वारगेट -निगडी बसप्रवासात महिलेची पर्स लांबविली

crime-logo

पुणे : Swargate Pune Crime News | | स्वारगेट ते निगडी दरम्यान पीएमपी बस (PMP Bus) प्रवासात महिलेच्या बॅगेतील सोन्याचे मंगळसुत्र व रोख रक्कम असलेली पर्स चोरट्याने नजर चुकवून चोरुन नेली.

याबाबत चिखली येथे राहणार्‍या एका २६ वर्षाच्या महिलेने स्वारगेट पोलिसांकडे (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजता स्वारगेट निगडी या बसस्टॉपवर घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पिंपरीला जाण्यासाठी पीएमपीएमएलच्या स्वारगेट -निगडी या बसस्टॉपवर आल्या. निगडीला जाणार्‍या बसमध्ये त्या बसल्या होत्या. त्या दरम्यान चोरट्याने त्यांची नजर चुकवून पर्स चोरुन नेली. पर्समध्ये ४७ हजार ५७६ रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्र व रोख रक्कम होती. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत. (Swargate Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान

Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी

Ajit Pawar NCP Baramati | ‘येत्या 8 दिवसात पक्ष पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्या’; अजित पवारांचा आदेश; खांदेपालट होण्याचे संकेत

Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून

Pune Crime Court News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्या प्रकरणी बॅंक कर्मचाऱ्याला जामीन मंजूर

You may have missed