Maj Gen Anurag Vij At Bhau Rangari Ganpati | मेजर जनरल अनुराग वीज यांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

Punit Balan-Maj Gen Anurag Vij

पुणे : Maj Gen Anurag Vij At Bhau Rangari Ganpati | शहरात विविध सार्वजनिक मंडळातील गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळतेय. सनई व चौघड्यांची सुरावट, शंख नाद आणि ढोल ताशांचा जल्लोषपूर्ण निनाद अशा उत्साही व मंगलमय वातावरणात भाविक गणेशोत्सवात सहभागी होत आहेत. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati)

https://www.instagram.com/p/C_0ni1bJ6f1

दरम्यान, मेजर जनरल अनुराग वीज (GOC, Subarea Dakshin Maharashtra & Goa) यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन (Punit Balan) यांच्याकडून मेजर जनरल अनुराग वीज (GCO) यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला. शहरातील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव म्हणूनही ओळखला जातो.

https://www.instagram.com/p/C_0mV3tpb7E

मुंबई आणि पुण्यामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतो. त्यामुळे या शहरात गर्दी होत असते. अनेकजण बाप्पाच्या दर्शनासाठी याठिकाणी येत असतात. शहरात सर्वत्र उत्साह आणि नवचैतन्याचं वातावरण पाहायला मिळत आहे.

https://www.instagram.com/p/C_1_0sipqs8

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed