Actress Sonali Kulkarni At Bhau Rangari Ganpati | अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

Punit Balan-Actress Sonali Kulkarni

पुणे : Actress Sonali Kulkarni At Bhau Rangari Ganpati | शहरात गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतोय. त्यामुळे शहरात गर्दी वाढत आहे. दरम्यान, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली.

https://www.instagram.com/p/C_4wBctJVI5

यावेळी उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन (Punit Balan) यांच्याकडून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला. शहरातील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव म्हणूनही ओळखला जातो.

https://www.instagram.com/p/C_2XL22pG8D

त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची उपस्थिती आहे. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक ट्रस्ट’चे बाप्पाच्या दर्शनाला गर्दी वाढताना दिसत आहे. (Actress Sonali Kulkarni At Bhau Rangari Ganpati)

https://www.instagram.com/p/C_0ni1bJ6f1

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Parking Charge On Pune Major Roads | शहरातील मुख्य रस्त्यांवर पार्किंग शुल्क घेण्याचा पालिकेकडून राज्यसरकारकडे प्रस्ताव; जाणून घ्या

Maj Gen Anurag Vij At Bhau Rangari Ganpati | मेजर जनरल अनुराग वीज यांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

You may have missed