Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्यास पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | ओळखीच्या असलेल्या तरुणाने महिलेला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार (Rape Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. समर्थ पोलिसांनी (Samarth Police) या तरुणाला अटक केली आहे.
https://www.instagram.com/p/DAXp0KaiYFD
संतोष मारुती जायभाय Santosh Maruti Jayabhay (वय ३२, रा. कोलते पाटील टॉवर, मारुंजी, हिंजवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ३० वर्षाच्या महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे ओळखीचे असून आरोपीने त्याचे राहते घरी फिर्यादी यांच्या संमतीशिवाय इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरीक संबंध केले.
https://www.instagram.com/p/DAVe12Rz0wZ
त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी त्यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची, तसेच स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करुन घेण्याची धमकी दिली. याबाबत फिर्यादी यांनी आता पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संतोष जायभाय याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत. (Pune Crime News)
https://www.instagram.com/p/DASsAO_Cbth
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On NDA Modi Govt | ‘लोकसभेला मोदी 400 पार सांगत होते,
दिल्लीत त्यांचे सरकार आले नसते पण…’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – “सत्तेचा गैरवापर…”